
Guide support
For the past 16 years, Himyatri Trek and Tours has been a pioneer in organizing high-altitude Himalayan treks, providing unforgettable experiences to our clients. In recent years, we’ve expanded our offerings to include the sacred Chardham Yatra (Yamunotri, Gangotri, Kedarnath, and Badrinath) and the Ayodhya – Prayagraj – Varanasi Yatra.
We go beyond travel — our yatras are designed to connect you deeply with devotion, culture, and divine energy.
Your well-being is our priority. From experienced drivers to reliable arrangements, every step is taken with care and responsibility.
No hidden costs, no confusion — just honest communication, smooth bookings, and complete peace of mind throughout your yatra.
Every journey tells a story! Here’s what our happy yatris have to say about their soulful experiences with Himyatri.
Trip cha pratyek moment khup mast hota.
Locations tar A1 ekdam.
Thank you both of you for this amazing and
wonderful experience.
Anushka Date
Kinnaur sangla valley trip
काल घरी पोहोचल्यावर लगेच पहिला फोन तुम्हाला केला त्यामुळे आत्ता मेसेज मधून मनोगत व्यक्त करते. आपली अयोध्या वाराणशी सहल खूपच सुंदर झाली. तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागत होतात. आम्हाला काय हवे काय नको ते आस्थेने पाहिलंत त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. पुन्हा आपल्या बरोबर ट्रीप करायला नक्की आवडेल.
सुनीता केतकर
Kinnaur sangla valley trip
हिमयात्री टूर्स बरोबर आम्ही नुकतीच किन्नौर सांगला व्हॅली ही ट्रीप केली. अतिशय सुंदर ट्रिप झाली. यापूर्वीही आम्ही त्यांच्याबरोबर काही सहली केलेल्या आहेत. हिमयात्रीचे संचालक धनंजय व कांचन बिबीकर हे नेहमीच सहलींचे उत्तम नियोजन करतात. बारीक-सारीक तपशीलांसह खूप नेटकेपणाने व काळजीपूर्वक. त्यांची प्रवासाची व माणसांची आवड ही पदोपदी जाणवते. यापुढेही आम्हाला त्यांच्याबरोबर अनेक सहली करायला नक्कीच आवडेल मेधा व
मंदार पारखी
Kinnaur sangla valley trip
धनंजय, कांचन दोघांना आशिर्वाद, तुमच्या सहकार्याने आमची यात्रा सुफल झाली, दोघांना शक्यच नव्हते.धनंजयने आम्हाला,मुलांची उणीव भासू दिली नाही.तुमच्या पुढील कार्यास भर भरून यश मिळो ही सदिच्छा, भाले काका, काकू.धन्यवाद म्हणत नाही कारण तुंम्ही आपले आहात.आशिर्वाद.🪷🌹
ललिता भाले
Kinnaur sangla valley trip